प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएकाद्या मुलीला एकादा मुलगा आवडला तर ती मुलगी त्या मुलाबरोबर कशी वागते
1 उत्तर

याचा कोणताही नियम नाही किंवा शास्त्रीय कारणं देणं मुश्किल आहे. समोरचा व्यक्ती आपल्या प्रेमात आहे हे कळणं जसं अवघड आहे तसंच ती व्यक्ती प्रेमात पडल्यावर कशी वागते हे सांगणं अवघड आहे. हे नेहमी लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीबद्दल डोक्यामध्ये कसलेही गैरसमज करुन घेवू नका. गृहीतकं बांधू नका. समोरच्या व्यक्तीकडून अशा प्रेमाची मागणी येवू द्या आणि मगच तुमचा निर्णय ठरवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 3 =