प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएका मिञाच्या लग्ना चार वर्ष झाले खुप उपचार करुनही मुल होईना त्याची पत्नी माझ्याकडे विनवनी करते मि बायको व तिच्यासोबत सेक्स केल्यास hiv होईल काय?

1 उत्तर

सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोम चा वापर हा एक सुरक्षित पर्याय आहे. लैंगिक संबंधांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींपैकी जर एखादया व्यक्तीला एच आय व्ही ची लागण झालेली असेल तर त्यातील सहभागी इतर व्यक्तींनाही एच आय व्ही होऊ शकतो. व्यक्तीकडे पाहून सांगता येत नाही की तो व्यक्ती एच आय व्ही बाधित आहे की नाही? यासाठी एच आय व्ही ची वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.

मित्राची पत्नी जरी तुम्हाला विनवणी करत असली तरी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. असे करणे तुम्हाला योग्य वाटते का? याचे परिणाम आणि त्यातील जबाबदारी याची कल्पना आहे का? तुम्ही दोघेही याविषयी योग्य विचार करून योग्य निर्णय घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 6 =