प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsओरल सेक्स 69. वीर्यपान मुखमैथुन, आणि धार्मिक दडपण

नमस्कार मी आपल्या वेबसाइट चा जुना वाचक असुन जवळपास पाच सहा वर्षापासून आपल्या वेबसाईटवरून माझ्या अनेक प्रश्नांचे शंका निरसन झाले आणि सभोंग आणि लैगिंकते बद्दलची सकारत्मक दृष्टिकोना   आणि तसेच   त्यातील समाजिक आणि वयक्तिक स्तरावरील जवाबदार्यायाची जाणिव आपल्या वेबसाइट मुळे झाली असली तरी आम्हा धार्मिक लोंकाच्या प्रश्नांची डोकी सतत वर वर येत असतात त्यालाच अनुसरून मी आज आपल्याला काही प्रश्न विचारत आहे , वयक्तिक स्तरावर तुमचे म्हणणे पटते पण धार्मिक लोकांचा यात गोंधळ होतो उदाहरणार्थ आताच्या काळात ओरल सेक्स ची आवड प्रत्येकाला आहे तसेच माझ्या  सारख्या धार्मिक लोकांना कदाचीत जास्तच मुखमैथुन,   69 , वीर्यपान यातिल मुखमैथुनाला धर्मिक स्तरावर माण्यता आसल्याचे दिसते जसेकी कामसुत्र आणि मंदिरांनवरील मुखमैथुन अवस्थेतिल शिल्प पण वीर्यपान करण्यास पुराणामधे पापकर्म समजले जाते सध्या माझ्या जोडीदारास मुक्त पणे संभोग करण्याच्या क्रिया जास्त आवडतात मला तिच्या कडून किवा एकमेकांनकडून मुखमैथुन करण्यास आंनद आणि सुख वाटते तसेच तिला विर्यपान करण्यासही आंनद मिळतो पण मुखमैथुनाला मान्यता आणि वीर्यपानास बंदी पापकर्म   अश्या दोन्ही एकच क्रियेच्या भागाला वेगवेगळे करून त्यात चुक काढल्याचे लक्षात येते त्यामुळे गोंधळ होतो कदाचीत धार्मिक स्तरावरील उत्तरे देण्यास तुम्ही मी असमर्थ असु पण नैतिक दृष्ट्या हे कर्म योग्य किवा दोघांन मधील आंनदाला चूक ठरवणारे हे शास्त्रार्थाचा गोधळ मनातून कसा संपवावा याचे योग्य ते उत्तर देऊन शंका निरसन करावे (माफ करा प्रश्न समजायला तुम्हाला अवघड जाईन पण मनात असलेल्या गोधळा मुळे) आपल्या कडील धार्मिक आणि मानसशास्त्रातील तज्ञ कडून मार्गदर्शन मिळाव हिच अपेक्षा उत्तर देणास विलंब झाला तरी काही हरकत नाही योग्य ते उत्तर मिळव हिच अपेक्षा…

1 उत्तर

शास्त्रीय दृष्ट्या वीर्यपानाचा शरीरावर कोणताही चांगला किंवा वाईट परिणाम होत नाही.परंतु कॉन्डोम चा वापर न करता केलेल्या मुखमैथुनामधून किंवा वीर्यपानामधून लिंगसांसर्गिक आजारांची लागण होण्याची शक्यता मात्र असते.

मुखमैथुन करताना काय काळजी घ्यावी त्यासाठी पुढिल लिंक पहाल. https://letstalksexuality.com/dental-dam/

नैतिकता- अनैतिकता ही माणसांनीच तयार केलेली (Human constructed) संकल्पना आहे. अन ती बदलती/ परिवर्तनीयही असते.

प्रत्येक व्यक्ती स्वतःची मुल्ये आणि तत्वे वेगवेगळ्या गोष्टींच्या आधाराने तयार करत असते. त्यामध्ये धर्म, संस्कृती, प्रदेश, चालीरिती, पिढ्यानपिढ्यांचे आलेले प्रचलित विचार, वाचन, अनुभवातून मिळालेले ज्ञान, इ. असे अनेक घटक असतात. त्यावरूनच ठरवले जाते की, कोणत्या गोष्टी आपल्याला बरोबर वाटतात आणि कोणत्या चालत नाहीत. प्रत्येक व्यक्तीसाठी त्या वेगवेगळ्या असू शकतात. नैतिक दृष्ट्या तुमच्या जोडीदाराची तत्वे काय आहेत, जोडीदाराची संमती आणि सहभाग उत्साही आहे का हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. जर जोडीदाराची उत्साही संमती (Enthusiastic consent) असेल तर मुखमैथुन किंवा वीर्यपान यामध्ये वेगळे वा चुकीचे असे काही नाही.

Akash replied 2 years ago

शंकानिरसन केल्या बद्दल धन्यवाद

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 18 =