प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकंडोम कसे विकत घ्यावे?
1 उत्तर

जसं तुम्ही दुकानामध्ये जाऊन इतर सामान विकत घेता तेवढ्याच नॉर्मल पध्दतीने कंडोम मागितला तरी चालेल. कंडोम विकत घेताना कशाचीही लाज बाळगण्याची गरज नाही. कंडोम हे लैंगिक संबंधांमध्ये लिंगसांसर्गिक आजारांपासून आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी महत्वपूर्ण साधन आहे. अशी साधना वापरताना आपण का लाज पाळायला पाहीजे?

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 5 =