प्रश्नोत्तरेकाहीजण बायकांची अदलाबदल करतात हे खरं आहे का

1 उत्तर

हो हे खरं आहे. याला स्विंगिंग किंवा पार्टनर स्वॅपिंग असेही म्हटले जाते. यामध्ये लोक अनेक कारणांसाठी परस्पर संमतीने जोडीदारांची आदलाबदल करतात. अर्थात कुणी कशाप्रकारचे लैंगिक वर्तन करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये संमती, आदर आणि सुरक्षितता महत्वाची असते. मात्र असे संबंध जबरदस्तीने लादले जात असतील किंवा कुणाची हिंसा होत असेल तर मात्र ते चुकीचे आहे. कोणाच्याही संमतीशिवाय जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे ही लैंगिक हिंसा आहे आणि अशा व्यक्तींवर कायद्याने गुन्हा दाखल होऊ शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 3 =