1 उत्तर
असं कोण म्हणतं? तुम्हाला असे किती स्त्रियांनी सांगितले आहे? हे निव्वळ गैरसमज आहेत जे आपला पुरुशी मानसिकतेचा समाज जोपासतो आणि पुढील पिढीस हस्तांतरित करतो. मर्दानगीच्या भोंदू कल्पना घेऊन मुलं मोठी होतात आणि त्यांना बळी पडतात. लैंगिक संबंधात जिथे प्रत्येक वेळी लिंग किंवा लिंगधारी पुरुष असण्याचीच स्रियांना गरज नसते तिथे लिंगाची साईज काय घेऊन बसलायात राव…
आपले उत्तर प्रविष्ट करा