प्रश्नोत्तरेकिस कशी करतात

1 उत्तर

किस किंवा चुंबन हे स्पर्शाद्वारे प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे.  किस कसा  करावा  किंवा चुंबन कसे घ्यावे याचं नेमकं उत्तर नाही. कोणी कपाळ,  गाल किंवा चेहऱ्यावर इतर ठिकाणी किस देऊन प्रेम व्यक्त करेल तर कुणी हाताचा किस घेईल. चुंबन  कसे घ्यायचे हे चुंबन घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून आहे. दोघेही सज्ञान, दोघांची इच्छा, संमती असणं आणि दोघांनाही सुरक्षित वाटणं मात्र महत्वाचं. प्रेमाच्या नावाखाली भावनिक दबाव आणून तसेच जबरदस्तीने चुंबन किंवा इतर लैंगिक कृती करणे हा कायद्याने गुन्हा आहे. 
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 4 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी