प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया आणि शरीर संबंध

सर माझ मला एक प्रश्न पडलाय की, माझ्या बायको चं कुटुंबनियोजनची शस्त्रक्रिया करून आता नुकताच एक महिना होत आला आहे.परंतु सदर शस्त्रक्रिया झाल्यानतर किती दिवसांनी अथवा महिन्यानंतर शरीर संबंध ठेवणे योग्य असतं?

1 उत्तर

हे खरं तर तुमच्या पत्नीच्या शारीरिक व मानसिक स्थितीवर अवलंबुन आहे.

शारीरिक बाबींसाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलणं उचित ठरेल. अन शारीरिक त्रास कमी होऊन मनाची तयारी होण्यासाठी जो वेळ तुमच्या पत्नीला हवा आहे तेवढा वेळ घेऊन, त्याच्या मर्जीनूसार शरीरसंबंध ठेवणंच योग्य ठरेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 20 =