कोणती जेली चांगली

847
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकोणती जेली चांगली
ABD asked 1 month ago

संबधा च्या वेळी दुखणे व कोरडेपणा घालवण्यासाठी कोणती जे चांगली ?के वाय जेली का जयकोलेन.ती जेली शिस्नावर लावली तर चालते का?

1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

संबधा च्या वेळी दुखणे व कोरडेपणा घालवण्यासाठी पाण्याचा अंश असणारे (water base) वंगण/जेली वापरावी.

केवाय जेली ही वॉटरबेस जेली आहे. ही जेली शिश्नावर वा निरोधवर लावली तरी चालते.

Xylocaine Jelly ही संवेदना कमी करते त्यामुळे ही वापरणं टाळलं तर उत्तम. अशी कुठलीही जेली वा कुठलंही वंगण वापरताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.