प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsक्रिस्टल किंवा रियुसेबल कंडोम वापरने चांगले असते का? त्यातला कोणता निवडावा? नेटवर निट कळत नाहीये कृपया सुचवावा.

क्रिस्टल किंवा रियुसेबल कंडोम वापने चांगले असते का? त्यातला कोणता निवडावा? नेटवर निट कळत नाहीये कृपयासुचवावा.

1 उत्तर

क्रिस्टल किंवा रियुसेबल कंडोमचा वापर हा पूर्णपणे सुरक्षित नाही. जर तो व्यवस्थितपणे निर्जंतुक केला नाही तर त्यातून लिंगसांसर्गिक आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याऐवजी रेग्युलर, डिसपोसेबल कंडोम वापरणे जास्त सुरक्षित आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 18 =