खाज येणे asked 7 years ago

मि 4 अप्रैल 2016 ला एका मूली सोबत सेक्स केला.त्या नंतर माझ्या लिंगाला खुप खाज येते, क्रीम लावली की 2-3 दिवस येत नाही. पन परत सुरु होते..कृपया मार्गदर्शन करावे

1 उत्तर
Answer for खाज येणे answered 7 years ago

तुम्ही विचारलेल्या प्रश्नातून पुरेसं चित्र स्पष्ट होत नाही. अशा समस्यांसाठी त्वचारोग तज्ञांचा सल्ला जास्त फायदेशीर राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 1 =