प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भधारणा होईल का ?

मासिकपाळी यायच्या 2 आधी सेक्सविनाकंडोम केला. वीर्य बाहेर पडेल याची काळजी घेतली. मासिकपाळी मध्ये 2 ऱ्यादिवशी सेक्स केला. कंडोमचा वापर केला. तिसऱ्या दिवशी अनवांटेड 72 दिली. पाळी संपल्यांनातर ही 3 दिवस ब्लॅडिंग झालं. आता 1 महिना झाला पूर्ण.

मासिकपाळी आली नाही. गर्भधारणा होईल का?

मासिकपाळी येईलका ? गर्भधारणा नको आहे, काय उपाय करावा लागेल ? कृपया मार्गदर्शन करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 20 =