प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भधारणेविषयी

माझा प्रशनअसा आहे की समजा एखादया स्त्रीला 4जुनला पाळी आली व जुलैला पाळी नाही आली. त्यामुळेती पेगनशी टेस्ट करते टेस्टपाॅझीटीवह आहे.समजते .मग 4जुन ते4जुलैहया काळातील गभ॔ एक महिन्याचा असेल का?**

1 उत्तर

प्रेग्नंसी टेस्टने गर्भधारणा आहे हे निश्चित झालं असेल तर स्त्री-रोग तज्ञांशी संपर्क साधा ते तुम्हाला गर्भ किती दिवसांचा आहे ते सांगतील तसेच इतरही हवी असलेली माहिती देतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 12 =