गर्भाशयाचं तोंड लहान आहे याची माहिती तुम्हाला कशी कळाली? गर्भशयाचं तोडं छोटं आहे हे समजण्यासाठी काही तपासण्या आवश्यक असतात. तुम्ही काही तपासण्या करुन घेतल्या असतील तर संबंधीत डॉक्टरा याबद्दल अधिक विस्तृत माहिती देऊ शकतील आणि तुमच्या प्रश्नांचं शंका निरसन करु शकतील.