प्रश्नोत्तरेगर्भ पिशवि तिल गाठि काढल्या पिशवि वाचेल का?

1 उत्तर

गाठी कोणत्या स्वरूपाच्या आहेत किंवा आजार कोणत्या टप्प्यात आहे हे तुम्ही प्रश्नात दिलेल्या माहितीवरून लक्षात येत नाही. या प्रश्न वैद्यकीय स्वरूपाचा असल्याने कृपया एखाद्या डॉक्टरांचा किंवा स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्या.

अनेक महिला आपल्या आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेत नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 14 =