प्रश्नोत्तरेगुदामधे सेक्स कसा करतात ?

1 उत्तर

शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. योनिमैथून , मुखमैथुन, गुदमैथुन हे  संभोगाचे काही प्रकार आहेत. जेव्हा संभोगादरम्यान  लिंगाचा गुदद्वारामध्ये घातले जाते त्याला गुदमैथुन असे म्हणतात.  काही जणांना हा प्रकार आवडतो तर काहींना तो आवडत नाही. योनिमैथून करताना जसा योनिस्राव वंगण म्हणून काम करतो तसं गुदामध्ये कोणतेही वंगण नसल्याने घर्षणाने स्वीकृत जोडीदाराला त्रास होऊ शकतो. असा त्रास होऊ नये म्हणून काहीजण जेलीचा वापर करतात.
गुदमैथूनच काय पण कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवताना जोडीदाराची इच्छा, आदर आणि संमती महत्वाची.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.  
 
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 15 =