चुकुन कंडोम फाटला आहे वीर्य आतमधे पडले आहे मूल नकोय आता काय करावे
मासिक पाळी दि.03.04.17
1 उत्तर
हो. होऊ शकते. गर्भधारणा नको असेल तर आणीबाणीचा उपाय म्हणून पहिल्या एक-दोन दिवसात घेण्याच्या, बाजारात उपलब्ध गर्भ निरोधक गोळ्या (emergency contraceptives) घेता येतील. पण त्या नेहमी घेणं धोकादायक आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी खालील लेख वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा