प्रश्नोत्तरेजास्त बोलणार्या मुली,बायका खुप चावट असतात हा अनुभव आहे

1 उत्तर

मित्रा, तुझा हा अनुभव असला तरी हे अजून तरी कोणत्याही संशोधनातून सिद्ध झालेले नाही किंवा याला काहीही शास्त्रीय आधार देखील नाही. जास्त बोलणाऱ्या मुली चावट मग जास्त बोलणाऱ्या मुलांबाबत तुझा काय अनुभव आहे?

एखाद्याच्या एखाद्या विशिष्ट वर्तनावरून असे अंदाज बांधणे तुला खरंच पटतं का? आधीच आपल्या पुरुषप्रधान समाजामध्ये मुलींच्या वागण्या-बोलण्यावर निर्बंध घालून त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, त्यात असे काहीतरी चुकीचे समज पसरवू नकोस आणि तुझ्याही मनात ठेऊ नकोस.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 20 =