बाईने परपुरूषाशी समागम केला आहे हे कसे ओळखता येतः

2,988
प्रश्नोत्तरेबाईने परपुरूषाशी समागम केला आहे हे कसे ओळखता येतः
अंकु श asked 5 years ago
1 Answers
let's talk sexuality answered 5 years ago

हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. तुमच्या जोडीदाराचे इतर कोणाबरोबर लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे.