प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsतुम्ही सांगीतल्यानुसार केगेल व्यायाम पत्नी रोज करते खुप फरक झाला योनी टाईट झाली सेक्समध्ये ती खुप खुश आहे तुमचे धन्यवाद!

1 उत्तर

तुमच्या पत्नीला या व्यायाम पद्धतीचा उपयोग झाला ही चांगली बाब आहे. तुमचा अनुभव कळविल्याबद्दल धन्यवाद!

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 1 =