प्रश्नोत्तरेथायरॉईड ने ब्लड मध्ये ज्या खूप छोट्या micro गाठी तयार होतात त्याचा मासिक पाळीवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो? सविस्तर सांगा.

1 उत्तर

तुमच्या प्रश्नाचा अर्थ कळाला नाही. थायरॉईड ने ब्लड मध्ये ज्या खूप छोट्या micro गाठी तयार होतात म्हणजे काय ? असे काही होत नाही. तुम्हाला नक्की काय विचारायचे आहे ते नेमकेपणाने विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देणं सोपं जाईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 12 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी