प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsदीवसा शारीरिक संबंध करावे का? केल्या नंतर आंघोळ केली पाहिजे का

1 उत्तर

दिवसा किंवा रात्री कधीही सेक्स करून अंघोळ केली नाही तरी काही धोका नाही. आरोग्याच्या दृष्टीने लैंगिक संबंधांआधी आणि नंतर लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणे मात्र आवश्यक आहे.

समाजात लैंगिक संबंध, लैंगिकता आणि इतर अनेक गोष्टींविषयी देखील अनेक गैरसमज, अंधश्रद्धा दिसून येतात. आपण मात्र या गोष्टींकडे अधिक डोळसपणे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला हवं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 4 =