प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsदोन्ही अंडाशयाच्यामध्ये असलेली रेष लिंगाच्या टोकापर्यंत चिटकलेली आहे चामडीमागे खेचल्यावर लिंग खाली झुकते सेक्स करते वेळी स्ट्रोक मारतानां ताण पडतो हे नॉर्मल आहे का हेल्प प्लिज विर्यपतन होते़य लवकर त्यामुळे बायकोचा मुड जातो

1 उत्तर

याबाबतीत डॉक्टरच तुमची मदत करू शकतील. लैंगिक अवयावासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून चालणार नाही. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच/ समस्यांप्रमाणेच यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 6 =