प्रश्नोत्तरेदोन पुरुषांनी एकाच महिलेशी शरीर संबंध ठेवला तर काय होईल

1 उत्तर

असुरक्षित म्हणजे विना कोन्डोम किंवा विना गर्भनिरोधक केलेले शरीर संबंध गर्भधारणा, लैंगिक आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकतात. एकापेक्षा अनेक लैंगिक जोडीदार असण्यातून नात्यांमध्ये जे तणाव निर्माण होऊ शकतात त्यांना अर्थातच त्या व्यक्तींना सामोरे जावे लागेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 5 =