प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपत्नी सोबत सेक्स कधी वदिवसातून किती वेळा करावा

1 उत्तर

दिवसातून कितीवेळा सेक्स करावा असं सांगणं अशक्य आहे. मात्र तुम्ही विचारलेल्या प्रश्नातील ’कधी’ हा महत्वाचा भाग आहे. कोणत्याही जोडीदारासोबत सेक्स करताना त्याची इच्छा आणि संमंती असणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 4 =