प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपत्नी 45 दिवसांची गरोदर असताना पिंड खाली झाले आहे त्याचे काय कारण असू शकते. पुन्हा आम्ही केंव्हा अपत्यासाठी प्रयत्न करू शकते?
1 उत्तर

पिंड खाली होणं म्हणजे गर्भ आपोआप पडून जाणं. नक्की कशामुळं गर्भ पडला हे सांगणं कठीण आहे. यासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुन्हा गर्भधारणेसाठी आधी पहिल्या घटनेची चौकशी करुन मगच निर्णय घ्या. यामध्येसुध्दा डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 5 =