प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपहाटे संभोगाचे चागंले फायदे
1 उत्तर

असा कोणताही नियम नाही. महत्वाचं असतं की तुम्हाला लैंगिक कृती करायची इच्छा आहे की नाही? आणि जोडीदाराची त्याला संमती असणं गरजेचं असतं.

घर जर छोटं असेल आणि त्यामध्ये जास्त लोक राहत असतील तर अशावेळी नवरा-बायकोला खाजगीपणा मिळणं कठीण असतं. पहाटेची वेळ ही गाढ झोपेची वेळ असते. त्यामुळं अनेकवेळा नवरा-बायकोला यावेळी लैंगिक संबंध ठेवायला अडचणी कमी येतात. म्हणजे कोणी बघेल का? ऐकेल का? बस्स एवढचं कारण आहे की काही लोक पहाटे संभोग करतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 4 =