पांढरा थर asked 5 years ago

माझ्या लिंगावर पुढीला भागावर शीन्न मुंडावर पांढरा थर साचतो ?

1 उत्तर

शिस्नमुंडावरच्या त्वचेच्या खाली एक विशिष्ट स्राव तयार होतो. तो वाळला की त्याची पांढरी पूड बनते. याला ‘स्मेग्मा’ म्हणतात. जर शिस्नमुंडाच्या वरची त्वचा मागे घेतली तर काहीवेळा ही पावडर शिस्नमुंडाच्या कडेला दिसते. या पावडरचा वास येतो. दररोज अंघोळीच्या वेळी शिस्नमुंडावरची त्वचा मागे घेऊन, साबणानं व पाण्यानं शिस्नमुंड धुऊन हा स्मेग्मा’ काढून टाकावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 19 =