पुरुषांनी स्वत:चे वीर्य पिलेले चालते का?

609
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपुरुषांनी स्वत:चे वीर्य पिलेले चालते का?
1 Answers
let's talk sexuality answered 3 weeks ago

वीर्यकोष व त्याच्या शेजारील प्रोस्टेट ग्रंथीमधून वेगवेगळे स्त्राव स्त्रवतात आणि ते वीर्यकोषात साठवले जातात. त्यात एक चिकट पांढरा पदार्थ तयार व्हायला लागतो त्यालाच वीर्य असे म्हणतात.

थोडक्यात वीर्यामध्ये शुक्राणू आणि इतर घटक पदार्थ असतात.आणि हे पोटात गेले तरी काही अपाय होत नाही. स्वत: चे वीर्य प्यावे कि नाही हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे. यामध्ये वैद्यकीय दृष्ट्या काही अपाय नाही.