प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsफायदे आणि तोटे

०+ रक्त गट असणार्यांसाठी फायदे आणि तोटे काय ?

1 उत्तर

फायदा हा आहे की तुम्ही बहुसंख्य आणि विविध रक्तगट असलेल्या (A+,B+,AB+ आणि अर्थातच O+) व्यक्तींना रक्त देऊ शकता. या रक्तगटाला युनिवर्सल डोनर म्हणतात. शिवाय अधिकाधिक संख्येने लोक याच गटाचे असल्या कारणाने तुम्हाला रक्ताची आवश्यकता असल्यास सहज रक्त मिळू शकते. ०+ रक्त गट असलेली मंडळी कोणालाही रक्त जरी देऊ शकत असली तरी त्यांना मात्र आपल्याच गटाचे रक्त चालते. हा कदाचित तोटा असू शकेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 15 =