प्रश्नोत्तरेफुफूस खराब झालयास sex करावा का

1 उत्तर

तुमचे फुप्फुस खराब झाले असे तुम्हाला कुणी सांगितले? नेमका कोणता आजार, संसर्ग झाला आहे? तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का ? तुम्हाला असं काही वाटत असेल तर कृपया डॉक्टरांकडून योग्य ते निदान आणि उपचार करून घ्या. सेक्स आणि लैंगिक संबध याविषयी डॉक्टरांशी उघडपणे बोलताना अवघडलेपण वाटू शकते पण याविषयी देखील न लाजता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 10 =