प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबाईचि योनि केवडी आणि योनी किति खोल असते?
1 उत्तर

योनी हा अनेक स्नायूंनी बनलेला एक लवचिक लैंगिक अवयव आहे. योनीची मुख्यरचना शरीराच्या आतमध्ये असते. योनीची लांबी म्हणजे योनीमुखापासून ग्रीवेपर्यंतची लांबी साधारणतः ३ ते ४ इंच असते. योनीचा आकार म्हणजे बाहेरील भाग साधरण १.५ ते ३ इंच असू शकतो. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत आकार आणि लांबी समानच असेल असं अजिबात नाही. शिवाय बाळाच्या जन्माच्यावेळी योनीमार्गाचा आकार नेहमीपेक्षा अनेकपटीने मोठा होत असतो. इंटरनेटवर तुम्हाला चित्रमय माहितीदेखील पाहता येईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 20 =