प्रश्नोत्तरेCategory: Private Questionबायकोची पाळी लग्न अगोदर 5 ते 6 दिवस असायची।पण आता ती शक्यतो 3 दिवसांवर आलीये।लग्न होऊन 1 वर्ष झाले।।।हे असे का की हे normal असते

1 उत्तर

अतिरक्त ताण, अचानक वाढलेलं किंवा कमी झालेलं वजन, हार्मोन्स वर परिणाम करणाऱ्या गर्भनिरोधकांचा वापर, वाढते वय (तिशीच्या आसपास आणि पुढे), गर्भाशयाचे तोंड निमुळते होणे किंवा बंद होणं, बाळंतपणादरम्यान किंवा नंतर झालेला रक्तस्राव, यांसारख्या अनेक कारणांमुळे असं होऊ शकतं.

नेहमीपेक्षा कमी वेलची मासिक पाळी हे प्रत्येकवेळी काळजीचं कारण असेलच असं नाही. पण या बदलाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिले दोन महिने लक्ष ठेवा आणि जर मासिक पाळीचक्र पूर्वीसारखे झाले नाही तर मात्र

कारण शोधणं गरजेचं आहे. एखाद्या स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 2 =