बायकोचे वापरलेले कपडे

323
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबायकोचे वापरलेले कपडे

मला बायकोने वापरलेल्या कपड्यांचा वास घ्यायला आणि ते कपडे घालायला खुप आवडते, हे ठिक आहे का ?

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगळी असते. या बाबींमध्ये चुकीचे किंवा बरोबर, चांगल किंवा वाईट असे नसते. जर त्या आवडीमुळे कोणाचे नुकसान होत नसेल आणि तुमच्या बायकोला या गोष्टीची कल्पना असेल तर त्या मध्ये काहीही गैर नाही. फक्त ज्या व्यक्तींचे कपडे तुम्ही वापरत असाल त्या व्यक्तीला या गोष्टीची माहिती असावी किंवा त्यांची सहमती असावी.