प्रश्नोत्तरेबायकोचे स्तन दाबल्याने वाढतायत?

1 उत्तर

स्तन दाबल्याने किंवा सेक्स केल्याने स्तनांचा आकार वाढतो हा गैरसमज आहे. तसं असतं तर वयाच्या ५०-६० वर्षांपर्यंत अनेक स्त्रियांचे स्तन जमिनीला टेकले असते. स्तनांच्या आकारामध्ये आणि शरीरामध्ये वयानुसार काही बदल होत असतात त्यातीलच हा एक. वेगळे काही करण्याची गरज नाही. योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती निरोगी आयुष्यासाठी सगळ्यांनाच उपयोगी ठरते. वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही.

लैंगिक संबंध ठेवत असताना मात्र परस्पर संमती, विश्वास, आदर, दोघांचा आनंद आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधकांचा वापर आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 18 =