प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबायकोला उत्तेजना आणण्यासाठी तिची योनीला स्पर्श करणे, किंवा मुखमैथुन करावे का व सेक्सआधी मुखमैथुन करावे का? आणि नंतर स्तनांना स्पर्श केल्याने त्यातून चिकट द्रव निघते ते तोडांत गेले तर चालते का?

1 उत्तर

प्रत्येकाची लैंगिक सुखाची कल्पना किंवा आवड वेगळी असू शकते. मुखमैथुन कधी आणि कसे करावे हे तुमच्या पत्नीशी बोलून तुम्ही दोघांनीच ठरवा. स्त्रीला उत्तेजित व्हायला पुरुषापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे दोघांना जवळपास एकाचवेळी परमोच्च लैंगिक सुखाचा बिंदू अनुभवणं अवघड होतं. यासाठी ‘फोरप्ले’ म्हणजे संभोगाआधी एकमेकांना पूर्णपणे उत्तेजित करणे गरजेचे असते.

मुखमैथुन करण्यात चुकीचे काही नाही परंतू लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणे आवश्यक असते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 19 =