प्रश्नोत्तरेबायकोला सेक्स करुन झोपायची सवय आहे ति माहेरी गेली काय करु?

1 उत्तर

उत्तर सोप्पं आहे, झोप येण्याचे इतर मार्ग शोधा. सेक्स केल्याशिवाय झोप येतच नाही अशी स्थिती तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते. मस्त फेरफटका मारा, एखादं पुस्तक वाचा, गाणी ऐका, एखादा छान सिनेमा बघा… आणखी बरंच काही करता येईल. आणखी कोणते मार्ग निवडायचे हे आम्ही सांगण्याची गरज नाही. हा आता बायकोच्या आठवणीने झोप येत नसेल तर तिला फोन करून तसं सांगा. तिला छान वाटेल.

रोज सेक्स करायलाच हवा किंवा सेक्सची इच्छा झाली की लगेचच सेक्स करायला मिळावा असा आग्रह काही योग्य नाही. लैंगिक इच्छा झाली असेल आणि जोडीदार नसेल तर हस्तमैथुन हा देखील चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 18 =