प्रश्नोत्तरेबायकोसोबत प्रेम करावे कि सेक्स करावा?

1 उत्तर

दोन्ही. तुमच्या डोक्यात प्रेमाच्या आणि सेक्सच्या संकल्पना काय आहेत हे आम्हाला समजून घ्यायला आवडेल. प्रेम केलेलं कोणाला आवडणार नाही? जे काही कराल ते तुमच्या बायकोला आवडतंय का? तिचा तुम्ही व्यक्ती म्हणून सन्मान करता का? सेक्समध्ये तिची संमती आणि आनंद याचा विचार केला जातोय का? याचा मात्र नक्की विचार करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 18 =