1 उत्तर
प्रत्येकाची लैंगिक आवड, अभिरुची वेगवेगळी असू शकतो. एकाला जे आवडते ते दुसऱ्याला आवडेलच असे नाही. तुमच्या जोडीदाराला जे आवडते ते ती करत असावी. त्यांना संभोग का आवडत नाही याविषयी मोकळेपणाने बोला. तुम्हाला काय आवडते याविषयी जोडीदाराशी बोला. शेवटी दोघांचाही आनंद तितकाच महत्वाचा. एकमेकांशी संवाद साधून परस्पर संमतीने दोघांनाही आनंद मिळेल असे लैंगिक आनंद मिळवण्याचे प्रकार शोधा. तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी शुभेच्छा !
आपले उत्तर प्रविष्ट करा