प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबायको सोबत रोज सेक्स करा वाटतो तीची ही तशी इच्छा असते पण डोकं धुण्यामुळे ती नका म्हनते

सत

Yash more replied 1 year ago

Yash more replied 1 year ago

Yash more replied 1 year ago

1 उत्तर

सेक्स ही मानवाची मुलभूत गरज आहे त्यात अपवित्र असं काही नाही. समाजाने त्याला अपवित्र ठरवलं आहे. स्वच्छतेच्या सृष्टीने सेक्सनंतर लैंगिक अवयावांची स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे पण सेक्स केल्यावर स्त्रीला डोकं धुण्याची काहीच आवश्यकता नसते. आपल्या समाजात स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही अनिष्ट प्रथा दिसून येतात. त्यातीलच ही एक. सेक्समध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही सहभागी असतात. पण डोकं धुण्याचा नियम स्त्रीसाठीच का? सेक्स केल्यावर पुरुषांनी देखील डोकं धुवून अंघोळ केली पाहीजे असा नियम मात्र कुठेही दिसून येत नाही. यांसारख्या प्रथांकडे आपण डोळसपणे आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून पहिले पाहिजे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 8 =