बाळाची हालचाल

263
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबाळाची हालचाल

माझ्या पत्नीला 11नोव्हेंबरला 4महीने पुर्ण झालेत आता पाचवा पण पुर्ण होईल .18नोव्हेंबरला सोनोग्राफी केली सगळं नॉर्मल.पण बाळाची हालचाल जाणवत नाही सगळे घाबरवतात की आता हालचाल चालु व्हायला पाहीजे अजुन कशी नाही झाली मला आणि बायकोला चिंता वाटते काय कर?बाळाची हालचाल कधी सुरु होते.

1 Answers
let's talk sexuality answered 5 months ago

शक्यतो बाळाची हालचाल 5 व्या ते 6 व्या महिन्यापासुन सुरु होते. घाबरु नका. तरीही तुमच्या डॉक्टरांना भेटा. म्हणजे तुमची शंका मिटेल.