फोरप्ले करताना पत्नीच्या बेंबीवर हात फिरवल्याने तिला उत्तेजना मिलते का?

1 उत्तर
Answer for Yah answered 5 years ago

हा प्रश्न खरंतर तुमच्या जोडीदाराला तुम्ही विचारायला हवा. कारण तुमच्या जोडीदाराला काय केल्यावर उत्तेजना मिळते हे त्यांच्याकडूनहच समजु शकेल. कारण प्रत्येकाची उत्तेजनेची केंद्रे वेगवेगळी असतात व ती व्यक्तिनिहाय बदलतात.

तेव्हा नक्की विचारा! खूप शुभेच्छा !!

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 0 =