प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsभारतातील पुरुष बायकोच्या नितंबात लिंग घालतात का, आणि भारतीय बायको नितंबात लिंग घालु देतात का?
1 उत्तर

नितंबचा अर्थ ढुंगण असादेखील होतो. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये गुदद्वार(शौचाची जागा) असा अर्थ तुम्हाला अपेक्षित आहे असं दिसत आहे. त्यानुसार प्रश्नाचं उत्तर देत आहोत.

संभोग करताना एकमेकांना कोणत्या कृतीतून जास्त आनंद मिळतो हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. भारतातील किती महिला आणि पुरुष गुदद्वारातून संभोग करतात याचा कोणताही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. मात्र कायद्याच्या व्याख्येप्रमाणे अनैसर्गिक संभोगाची व्याख्या बरीच संभ्रमित आहे. मात्र गुदामैथुन(गुदद्वारातून केलेला संभोग) करण्यात गैर काहीच नाही. यामध्ये संमंती, सुरक्षितता आणि स्वच्छता जास्त महत्वाची असते. जोडीदाराच्या मर्जी विरुध्द केलेली कोणतीही कृती अत्याचारच ठरते. सुरक्षितता यादृष्टीने कारण योनी प्रमाणे गुदद्वार लवचिक नसतं. त्यामुळं गुदामैथुन करताना लिंगाला किंवा गुदद्वाराला जखम होण्याची शक्यता जास्त असते.

कायद्यामधील व्याख्येमध्ये स्पष्टता येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 17 =