प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमधुमेहींमदे पुरुषांमधे लिंग शिथिल होते

मधुमेहींमदे पुरुषांमधे लिंग शिथिल होते, त्याला ताठरता येण्यासाठी काय करावे ?

1 उत्तर

अशा समस्यांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घेतलेला फायदेशीर राहतो. कारण मधुमेह कोणत्या प्रकारचा आहे? लिंगाचा ताठरपणा येण्यासाठी कोणती मेथड वापरता येईल? याबद्दल शरीराची चाचणी/तपासणी करुन डॉक्टर योग्य मार्गदर्शन करतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 9 =