प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला आमच्या एरिया मध्ये खिड़की मध्ये स्त्रियांच्या वाळत घातलेल्या निकर आणि ब्रेसियर चे फोटो काढायला व वास घ्यायला खुप आवडत पण बाहेर एकदा पकडलो गलो आहे करणी करतो वगैरे खुप अर्थ लावत होते .बाहेर मज्जा न घेता परीवारा म्ध्ये करूं शकतो का?
Lacy replied 4 months ago

I am impressed with this website, very I am a bigg fan.

1 उत्तर

तुम्ही याआधी ही असाच प्रश्न दोनदा विचारला होता. त्या उत्तरांना वाचल्यावर तुमच्या बहुदा लक्षात आलेले असावे की, स्त्री बाहेरील असो वा घरातली त्यांना तुम्ही जे करत आहात त्याची माहिती देऊन त्यांची संमति घेऊनच करायला हवे.
तुम्ही जे करणार आहात वा करत आहात ते फक्त तुमच्या नजरेतुन न पाहाता ज्या व्यक्तिंच्या वस्तुंसोबत करु इच्छिता त्या व्यक्तिंच्या जागी जाऊन विचार केलात तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच मिळेल.
व्यक्ति घरातली असो वा घराबाहेरची, आपल्या वागण्याने दुसर्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर तसेच वैयक्तिक आयुष्यात बाधा येत नाही ना याची काळजी घ्यायला हवी एवढे जरी लक्षात ठेवले तरी बस होईल.
थोडक्यात तुम्ही जी मजा घेऊ इच्छिता ती परवानगी घेऊन वा तशी कल्पना त्या व्यक्तिला देऊन केलीत तर कुठलीही सजा न मिळता घेऊन शकाल हे नक्की!

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 6 =