मला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का ?

1,108
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला केव्हा केव्हा लोकांनी वाळत घातलेल्या महिलांच्या निकर चोरुन आणायचा मूड होतो. तर अस करू शकतो का ?
1 Answers
let's talk sexuality answered 3 months ago

असं वाटण्यात काहीच गैर नाही. पण दुसर्या व्यक्तीच्या संमती विरुद्ध त्यांची गोष्ट चोरून आणणे हे त्या व्यक्तीचा अनादर करण्यासारखं आहे आणि काही अंशतः गुन्हापण आहे. त्यामुळे चोरून आणणे चुकीचे आहे व तसे टाळता आले तर पहावे.