प्रश्नोत्तरेमला रोज सेक्स करावे वाटते व माझी गर्लफ्रेंड रोज सेक्स करण्यास ती नकार देते देते ती विवाहित आहे व मी अविवाहित आहे पर्याय सागासेक्स गोळी खावून वि

1 उत्तर

उत्तर अगदी सोप्पं आहे. ती जर नाही म्हणते तर, ‘नाही म्हणजे नाही.’ सेक्ससाठी दोन्ही जोडीदारांची संमती, इच्छा अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 18 =