2 उत्तर
सेक्स करावासा वाटणं म्हणजेच लैंगिक संबध ठेवावेसे वाटणं ही एक नैसर्गिक भावना आहे त्यात काहीच गैर नाही.
लैंगिक संबध ठेवत असताना परस्पर संमती, दोघंही सज्ञान असणं, आदर, सुरक्षितता (म्हणजेच गर्भधारणा आणि लैंगिक संबंधातून पसणारे आजार होऊ नयेत म्हणून कंडोमचा वापर) या गोष्टी महत्वाच्या आहेत.
आपले उत्तर प्रविष्ट करा