प्रश्नोत्तरेमाघुन जाण्यासाठी काय करावे तिची पण तशी इच्छा आहे

1 उत्तर

शौचाच्या(शीच्या) जागेतून म्हणजेच गुदामधून देखील संभोग करता येतो. स्त्री-पुरुष किंवा पुरुष-पुरुष या मैथुनाचा उपयोग करतात. याला गुदामैथुन असं म्हणतात. दोन्ही जोडीदारांची संमती असेल तर गुदमैथुन करण्यात काहीही गैर किंवा चुकीचे नाही. मैथुनाच्या अनेक प्रकारांमपैकी गुदामैथुन एक आहे. यामध्येदेखील गर्भधारणेची भिती नसते. परंतू हे नेहमी लक्षात ठेवा, योनीमार्गासारखां गुदामार्ग लवचिक नसतो. गुदामधून लिंग आत सरकवताना जखम होण्याची शक्यता असते, त्यामुळं योग्य ते वंगण वापरणं फायदेशीर राहतं. कोणत्याही मैथुनाच्यावेळी लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणं खूप महत्वाचं असतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 4 =