1 उत्तर
अभिनंदन.. तू लकी आहेस, तू कोणाच्या तरी प्रेमात आहेस. ही खूप सुंदर आणि मानवी भावना आहे. मला असे वाटते की प्रेम व्यक्त करण्याची घाई करू नये. काही दिवस अव्यक्त प्रेमाचा आनंद घे! अजून तुझ्या मनात ती भावना मुरु दे. तिच्या बद्दलचा आदर व वाढत जाणारा आपलेपणा एकत्र नांदू दे. तिच्या भावना पण समजून घे, त्यांचा ही आदर कर. प्रेम व्यक्त करण्याची योग्य वेळ तुझी तुलाच उमगेल. So enjoy!
आपले उत्तर प्रविष्ट करा